Social Reformers Information in Marathi | समाजसुधारकांची संपूर्ण माहिती
समाजसुधारक माहिती – FAQ
1. समाजसुधारक म्हणजे कोण?
समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष असमानता आणि सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजसुधारक म्हणतात.
2. भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक कोण आहेत?
महाराष्ट्र :
महात्मा ज्योतिराव फुले
सावित्रीबाई फुले
राजर्षी शाहू महाराज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महर्षी धोंडो केशव कर्वे
गोपाळ गणेश आगरकर
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
प्रा. नारायण गोविंद गोरे
डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे
भारत :
बिरसा मुंडा
राजा राममोहन रॉय
ईश्वरचंद्र विद्यासागर
स्वामी विवेकानंद
दयानंद सरस्वती
महात्मा गांधी
3. समाजसुधारकांचे कार्य काय होते?
समाजसुधारकांनी शिक्षणाचा प्रसार, स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक समता, विधवा पुनर्विवाह, शेतकरी व कामगार हक्क, सामाजिक न्याय आणि लोकजागृतीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.
4. समाजसुधारकांची माहिती कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची आहे?
समाजसुधारकांची माहिती MPSC, UPSC, PSI, STI, ASO, Police Bharti, Talathi, ZP, SSC, Banking, TET आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
5. समाजसुधारकांवरील MCQ सराव कुठे मिळेल?
NaukriVarta.in वर समाजसुधारकांवरील माहिती, MCQ Mock Test, सराव प्रश्न, उत्तरे आणि स्पष्टीकरण मोफत उपलब्ध आहेत.
