डॉ. बाबासाहेब आंबेडकर MCQ Mock Test | MPSC, UPSC, SSC व सर्व स्पर्धा परीक्षा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर – मॉक टेस्ट (२५ प्रश्न)

📝 डॉ. बाबासाहेब आंबेडकर — मॉक टेस्ट

Dr Babasaheb Ambedkar MCQ Mock Test | २५ प्रश्न | MPSC, UPSC, SET, NET, CET पॅटर्न | ✅ निगेटिव्ह मार्किंग नाही

📌 सूचना:

• एकूण प्रश्न: २५ | प्रत्येकी १ गुण | एकूण गुण: २५

✅ निगेटिव्ह मार्किंग नाही

📊 तुमचे गुण

0 / 25

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

२. डॉ. आंबेडकरांचे जन्मस्थान कोणते?

३. डॉ. आंबेडकरांचे मूळ आडनाव काय होते?

४. डॉ. आंबेडकरांना Ph.D. पदवी कोणत्या विद्यापीठातून मिळाली?

५. ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू झाले?

६. ‘मूकनायक’ हे कोणत्या प्रकारचे वृत्तपत्र होते?

७. शाहू महाराजांनी ‘मूकनायक’ वृत्तपत्रासाठी किती आर्थिक मदत केली?

८. डॉ. आंबेडकरांचे प्रसिद्ध ब्रीदवाक्य कोणते?

९. महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला?

१०. महाड सत्याग्रह कोणत्या तलावाच्या पाण्याच्या हक्कासाठी होता?

११. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती दहन कधी केले?

१२. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म कोणत्या वर्षी स्वीकारला?

१३. बौद्ध धर्म स्वीकारण्याची जागा कोणती?

१४. डॉ. आंबेडकरांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला?

१५. डॉ. आंबेडकरांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला?

१६. ‘The Annihilation of Caste’ हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रकाशित झाला?

१७. ‘Who Were the Shudras?’ हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रकाशित झाला?

१८. डॉ. आंबेडकरांनी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा कोणत्या वर्षी दिला?

१९. ‘पंचतीर्थ’ मध्ये खालीलपैकी कोणते स्थळ समाविष्ट नाही?

२०. डॉ. आंबेडकरांनी कोणत्या कमिशनला RBI स्थापनेसाठी सूचना दिल्या?

२१. ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ कोणत्या शहरात आहे?

२२. ‘स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस’ कुठे आहे?

२३. भारतीय राज्यघटनेतील ‘अस्पृश्यता निर्मूलना’शी संबंधित अनुच्छेद कोणता?

२४. डॉ. आंबेडकरांना ‘बोधिसत्व’ ही पदवी कोणत्या वर्षी दिली?

२५. खालीलपैकी कोणते विधान डॉ. आंबेडकरांशी संबंधित नाही?

✅ योग्य उत्तरांची सारणी

प्रश्नयोग्य उत्तरप्रश्नयोग्य उत्तर
ब) १८९११४ब) १९५६
ब) महू, मध्य प्रदेश१५ब) १९९०
क) अंबावडेकर१६ब) १९३६
क) कोलंबिया विद्यापीठ१७ब) १९४६
ब) १९२०१८ब) १९५१
क) पाक्षिक१९क) हैदराबाद
ड) ₹२,५००२०ब) हिल्टन यंग कमिशन
ब) Educate, Agitate, Organize२१ब) लातूर
ब) १९२७२२अ) विजयवाडा, आंध्र प्रदेश
१०ब) चवदार तलाव२३ब) अनुच्छेद १७
११ब) २६ डिसेंबर १९२७२४ब) १९५४
१२क) १९५६२५क) सत्यशोधक समाजाचे संस्थापक
१३ब) नागपूर
Share Buttons – Small Square
जॉईन करा – नोकरी वार्ता
वाचकांनो, ‘नोकरी वार्ता’ चे चॅनेल जॉईन केले आहे का?
अजून नाही? तर लगेच खालील बटणावर क्लिक करा आणि सर्व सरकारी नोकऱ्यांचे ताजे अपडेट्स ‘नोकरी वार्ता’ वर थेट आपल्या मोबाईलवर मिळवा!

📝 Dr Babasaheb Ambedkar MCQ Mock Test – FAQ

1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर MCQ Mock Test कोणासाठी उपयुक्त आहे?

MPSC, UPSC, PSI, STI, ASO, पोलीस भरती, तलाठी, ZP, TET आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी हा Mock Test उपयुक्त आहे.

2 या Mock Test मध्ये कोणत्या विषयांवरील प्रश्न आहेत?

या Mock Test मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, शिक्षण, भारतीय राज्यघटना, सामाजिक कार्य आणि महत्त्वाच्या घटनांवरील बहुपर्यायी प्रश्न समाविष्ट आहेत.

3 हा Mock Test मोफत आहे का?

होय, NaukriVarta.in वरील हा MCQ Mock Test पूर्णपणे मोफत आहे.

4 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आणि स्पष्टीकरण मिळते का?

होय, प्रत्येक प्रश्नासोबत योग्य उत्तर आणि थोडक्यात स्पष्टीकरण दिलेले आहे.

5 हा Mock Test मोबाईलवर सोडवता येतो का?

होय, NaukriVarta.in वरील सर्व MCQ Mock Test मोबाईल, टॅबलेट आणि संगणकावर सहज सोडवता येतात.