📜 तलाठी भरती 2026 – महाराष्ट्र गट-क ५७०७ पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
Talathi Bharti 2026 – Maharashtra Group-C 5707 Posts | Apply Online
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत ५,७०७ विविध पदांच्या रिक्त जागा तलाठी (ग्राम महसूल अधिकारी), लिपिक-टंकलेखक, वरिष्ठ अभिलेखापाल, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आणि इतर पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात क्र. / Advt. No.: ०१७/२०२६
एकूण जागा / Total Posts : ५,७०७
मूळ जाहिरातीतील पदे : २,६११
शुद्धिपत्रकानंतर एकूण पदे : ५,७०७ ✅
पदांची नावे / Post Names :
• ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क – १,५३९ पदे (महसूल व वन विभाग)
• लिपिक-टंकलेखक – २३० पदे (नियंत्रक शिधावाटप कार्यालय)
• लिपिक-टंकलेखक – ३३९ पदे (नोंदणी व मुद्रांक विभाग)
• वरिष्ठ अभिलेखापाल / लिपिक – ११ पदे (राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग)
• सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) – २५४ पदे (कृषि विभाग)
• अन्न नागरी पुरवठा विभाग – १,५५७ पदे
• आदिवासी विकास विभाग – ६९८ पदे
• महसूल व वन विभाग – ४८० पदे
• इतर विविध पदे – ५९९ पदे
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification :
तलाठी / ग्राम महसूल अधिकारी : सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate)
लिपिक-टंकलेखक : कोणत्याही शाखेतील पदवी + टंकलेखन अहंता आवश्यक
वरिष्ठ अभिलेखापाल : कोणत्याही शाखेतील पदवी
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी : B.F.Sc. (मत्स्यविज्ञान) किमान द्वितीय श्रेणी
वयोमर्यादा / Age Limit : १८ ते ३८ वर्षे (पदानुसार) [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट, शासन सेवेत असलेल्यांना ५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण / Job Location : महाराष्ट्र राज्यभर / Across Maharashtra
📅 महत्वाच्या तारखा / Important Dates
अर्ज सुरू तारीख / Apply Start : २५ जून २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last Date : ५ ऑगस्ट २०२६ (रात्री ११:५९)
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख : ८ ऑगस्ट २०२६ (रात्री ११:५९)
परीक्षा तारीख / Exam Date : २५ ऑक्टोबर २०२६ (Offline OMR आधारित)
वय गणनेचा दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२६ (तलाठी पदासाठी ०५ ऑगस्ट २०२६)
💰 परीक्षा शुल्क / Examination Fee
Open Category / General : ₹ ५००/-
Backward Class (SC/ST/OBC/EWS) : ₹ २५०/-
भरणा पद्धत / Payment Mode : ऑनलाईन (Debit Card, Credit Card, Net Banking, UPI) – चलनाची सवलत बंद
⚠️ सूचना / Notice : ५,७०७ पदांसाठी भरती – शुद्धिपत्रकानुसार नवीन संवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. कृपया अधिकृत जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचावी.
🔗 महत्वाच्या लिंक्स / Important Links
आमच्या ग्रुपला जॉईन करा / Join Our Groups English Version
📌 Talathi Bharti 2026 – Maharashtra Group-C 5707 Posts
Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced 5,707 vacancies for various posts including Talathi (Gram Mahsul Adhikari), Clerk-Typist, Senior Record Keeper, Assistant Fisheries Development Officer (Technical) and others. Eligible candidates can apply online.
Advt. No.: ०१७/२०२६
Total Vacancies : ५,७०७
Original Vacancies : २,६११
After Corrigendum : ५,७०७ ✅
Post Names :
• Gram Mahsul Adhikari (Talathi), Group-C – १,५३९ posts (Revenue & Forest Dept)
• Clerk-Typist – २३० posts (Controller of Rationing Office)
• Clerk-Typist – ३३९ posts (Registration & Stamp Dept)
• Senior Record Keeper / Clerk – ११ posts (State Consumer Disputes Redressal Commission)
• Assistant Fisheries Development Officer (Technical) – २५४ posts (Agriculture Dept)
• Food & Civil Supplies Dept – १,५५७ posts
• Tribal Development Dept – ६९८ posts
• Revenue & Forest Dept – ४८० posts
• Other Various Posts – ५९९ posts
Educational Qualification :
Talathi : Graduate in any discipline from a recognized University
Clerk-Typist : Graduate + Typing qualification as per advertisement
Senior Record Keeper : Graduate in any discipline
Assistant Fisheries Development Officer : B.F.Sc. (Fisheries Science) with minimum second class
Age Limit : १८ to ३८ years (as per post) [SC/ST: 5 years relaxation, OBC: 3 years relaxation, Govt. employees: 5 years relaxation]
Job Location : Across Maharashtra
📅 Important Dates
Apply Start : २५ June २०२६
Last Date : ५ August २०२६ (११:५९ PM)
Fee Payment Last Date : ८ August २०२६ (११:५९ PM)
Exam Date : २५ October २०२६ (Offline OMR based)
Age Calculation Date : ०१ October २०२६ (For Talathi: ०५ August २०२६)
💰 Examination Fee
Open Category / General : ₹ ५००/-
Backward Class (SC/ST/OBC/EWS) : ₹ २५०/-
Payment Mode : Online (Debit Card, Credit Card, Net Banking, UPI) – Challan facility closed
⚠️ Note: ५,७०७ vacancies – New cadres have been added as per the corrigendum. Please download and read the official notification carefully.
🔗 Important Links
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न / Frequently Asked Questions
📌 तलाठी भरती २०२६ मध्ये एकूण किती जागा आहेत? / How many vacancies in Talathi Bharti 2026?
मराठी: एकूण ५,७०७ जागा आहेत. त्यापैकी तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदाच्या १,५३९ जागा आहेत.
English: Total ५,७०७ vacancies. Out of which १,५३९ posts are for Talathi (Gram Mahsul Adhikari).
📌 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? / What is the last date to apply?
मराठी: अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२६ आहे. (परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०२६)
English: The last date to apply is ५ August २०२६. (Fee payment last date is ८ August २०२६)
📌 तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? / What is the educational qualification for Talathi post?
मराठी: सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate) आवश्यक आहे.
English: Graduate in any discipline from a recognized University is required.
📌 परीक्षा कधी होईल? / When will the exam be conducted?
मराठी: परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी Offline OMR आधारित पद्धतीने घेण्यात येईल.
English: The exam will be conducted on २५ October २०२६ in Offline OMR based mode.
📌 परीक्षा शुल्क किती आहे? / What is the examination fee?
मराठी: Open Category साठी ₹ ५००/- आणि SC/ST/OBC/EWS साठी ₹ २५०/- आहे.
English: ₹ ५००/- for Open Category and ₹ २५०/- for SC/ST/OBC/EWS candidates.