MPSC Group C Bharti 2026 – MPSC मार्फत 16717 गट-क पदांची भरती
MPSC Group C Bharti 2026 अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-क संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, Last Date आणि Online Apply ची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

