NICL Assistant Recruitment 2026 – 500 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू | NICL Assistant भरती 2026
NICL Assistant Recruitment 2026: National Insurance Company Limited (NICL) ने 500 Assistant (Class III) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक पदवीधर उमेदवार 18 जुलै 2026 ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीची पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धत आणि अधिकृत Notification PDF ची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध आहे.








