Supreme Court Court Assistant Bharti 2026 – सर्वोच्च न्यायालयात 15 कोर्ट असिस्टंट (टेक्निकल असिस्टंट-कम-प्रोग्रामर) पदांची भरती
Supreme Court Court Assistant (Technical Assistant-cum-Programmer) Bharti 2026 अंतर्गत भारताच्या सर्वोच्च न्यायालयात 15 Court Assistant पदांची भरती जाहीर झाली आहे. शैक्षणिक पात्रता, आवश्यक तांत्रिक कौशल्ये, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज प्रक्रिया, Last Date आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.





