WCL Recruitment 2026: 444 Mining Sirdar व Assistant Foreman (Electrical) भरती – ऑनलाइन अर्ज सुरू
Western Coalfields Limited (WCL) अंतर्गत 444 Mining Sirdar व Assistant Foreman (Electrical) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्रता, वेतन, अर्जाची शेवटची तारीख, अधिकृत जाहिरात आणि अर्ज लिंकची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध आहे.

