ISRO URSC Apprentice Recruitment 2026 – 410 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू | ISRO अप्रेंटिस भरती 2026
ISRO URSC Apprentice Recruitment 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत URSC (U R Rao Satellite Centre) मध्ये 410 Apprentice पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, स्टायपेंड, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि ऑनलाइन अर्जाची लिंक येथे उपलब्ध आहे.



