District Court Beed Recruitment 2026 – सफाईगार ५ पदांसाठी ऑफलाइन अर्ज सुरू | बीड जिल्हा न्यायालय भरती 2026
District Court Beed Recruitment 2026: बीड जिल्हा न्यायालयात सफाईगार पदांच्या एकूण 5 रिक्त जागांसाठी ऑफलाइन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अंतिम मुदतीपूर्वी ऑफलाइन अर्ज सादर करावा. या भरतीची पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा येथे दिल्या आहेत.


