CRPF Meritorious Sportspersons Bharti 2026 – सीआरपीएफमध्ये 521 हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल (GD) पदांची खेळाडू कोट्यातून भरती
CRPF Meritorious Sportspersons Bharti 2026 अंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) 521 Head Constable व Constable (GD) पदांसाठी खेळाडू कोट्यातून भरती जाहीर झाली आहे. क्रीडा पात्रता, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, Last Date आणि निवड प्रक्रियेची माहिती येथे जाणून घ्या.


