Palghar Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 – पालघर जिल्ह्यात एकूण 122 महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती
Palghar District Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026
Palghar Mahsul Sevak (Kotwal) Recruitment 2026
Palghar Mahsul Sevak Kotwal Bharti 2026 अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पालघर कडून महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 122 पदे असून पात्र उमेदवारांकडून Offline Application मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
टीप: पालघर जिल्ह्यातील कोतवाल पदासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया २०१७ (जाहिरात क्रमांक/के.डी./आस्था/को.भरती २०१७ दि. ०६/११/२०१७) ही जाहिरात रद्द समजण्यात यावी.
Palghar Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 – पालघर जिल्ह्यात एकूण 122 महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती
📋 Quick Information / थोडक्यात माहिती
| माहिती / Information | तपशील / Details |
|---|---|
| जाहिरात क्रमांक / Advertisement No. | मह/क-१/आस्था-३/एसआर-२३६/२६ |
| भरतीचे नाव / Recruitment Name | Palghar Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 |
| पदाचे नाव / Post Name | महसूल सेवक (कोतवाल) |
| एकूण पदे / Total Vacancies | 122 |
| नोकरी ठिकाण / Job Location | पालघर जिल्हा |
| अर्ज पद्धत / Application Mode | Offline (प्रत्यक्ष) |
| अर्ज पत्ता / Application Address | संबंधित तहसील कार्यालय |
📌 पदाचे नाव व पदाचा तपशील / Post Name & Details
| पदाचे नाव / Post Name | पदाचा तपशील / Post Details | पद संख्या / Vacancies |
|---|---|---|
| महसूल सेवक (कोतवाल) | तात्पुरत्या स्वरुपात | 122 |
| एकूण / Total | — | 122 |
मानधन / Salary: ₹16,500/- प्रतिमाह (दि. ०१/०४/२०२६ पासून १०% वाढ मंजूर)
📌 तालुकानिहाय रिक्त पदांचा तपशील / Taluka-wise Vacancy Details
| अ.क्र. | तालुका | रिक्त पदे | अर्ज पत्ता |
|---|---|---|---|
| 1 | वाडा | 17 | तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, वाडा ४२१३०३ |
| 2 | पालघर | 21 | तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, पालघर कचेरी रोड, ता. जि. पालघर ४०१४०४ |
| 3 | वसई | 31 | तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, वसई किल्लाबंदर रोड, मालोडे गाव, वसई (प) ता. वसई जि. पालघर ४०१२०१ |
| 4 | डहाणू | 16 | तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, डहाणू डहाणू फोर्ट, डहाणू गाव, ता. डहाणू ४०१६०१ |
| 5 | तलासरी | 9 | तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, तलासरी विकास पाडा, ता. तलासरी जि. पालघर ४०१६०६ |
| 6 | विक्रमगड | 10 | तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, विक्रमगड डहाणू रोड, पोलिस स्टेशन समोर ता. विक्रमगड जि. पालघर ४०१६०५ |
| 7 | जव्हार | 11 | तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, जव्हार, यशवंत नगर, मोची चौक समोर, नाशिक डहाणू रोड, ता. जव्हार जि. पालघर ४०१६०३ |
| 8 | मोखाडा | 7 | तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, मोखाडा मेन रोड मोखाडा ता. मोखाडा जि. पालघर ४०१६०४ |
| एकूण / Total | — | 122 | — |
टीप: पदांच्या एकूण संख्येमध्ये व आरक्षणात वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.
🎓 शैक्षणिक पात्रता / Educational Qualification
महसूल सेवक (कोतवाल):
- उमेदवार किमान इयत्ता 4 थी उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.
इतर पात्रता:
- उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा.
- उमेदवार विरुद्ध कोणत्याही फौजदारी गुन्ह्याची नोंद नसावी.
- उमेदवार संबंधित सजेतील गावातील रहिवासी असावा व तो त्याच्या नेमणुकीच्या गावी राहणेस तयार असला पाहिजे.
- उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाचा/संघटनेचा सभासद नसावा.
- उमेदवार महसूल सेवक (कोतवाल) पदाची कर्तव्ये पार पाडण्यास बाधक अथवा हानिकारक अशा कोणत्याही व्यवसायात/कामात गुंतलेला नसावा.
🎂 वयोमर्यादा / Age Limit
Minimum Age: 18 वर्षे
Maximum Age: 40 वर्षे
Age Calculation Date: 02/10/2026
टीप: महसूल सेवक (कोतवाल) हे पद अवर्गीकृत असल्यामुळे सामाजिक, आर्थिक आरक्षण आणि महिला आरक्षण वगळता अन्य कोणत्याही आरक्षणाच्या तरतुदी व वयोमर्यादेतील शिथिलता लागू नाही.
📌 अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी विशेष अटी
- उमेदवार स्वतः किंवा त्यांचे वैवाहिक साथीदार किंवा ज्यांचे आई-वडील अथवा आजी-आजोबा हे दिनांक २६ जानेवारी १९५० पासून आजपर्यंत पालघर जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रात सलगपणे वास्तव्यास असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेला “अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) स्थानिक अनुसूचित जमातीचा रहिवासी दाखला” सादर करणे अनिवार्य आहे.
💰 अर्ज शुल्क / Application Fee
| प्रवर्ग / Category | अर्ज शुल्क / Fee |
|---|---|
| खुला प्रवर्ग / General | ₹500/- (डिमांड ड्राफ्ट) |
| मागास प्रवर्ग / Reserved | ₹300/- (डिमांड ड्राफ्ट) |
टीप: अर्ज शुल्क डिमांड ड्राफ्ट (DD) स्वरुपात “सदस्य सचिव, महसूल सेवक भरती २०२६ तथा तहसीलदार वाडा” यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेचा देय असलेला असावा. चेक (धनादेश) स्वीकारले जाणार नाहीत. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) व अपरिवर्तनीय (Non-Transferable) राहील.
📅 महत्त्वाच्या तारखा / Important Dates
| कार्यक्रम / Event | तारीख / Date |
|---|---|
| जाहीरनामा प्रसिध्द / Notification Date | 02 ऑक्टोबर 2026 |
| अर्ज सुरू / Application Start Date | 02 ऑक्टोबर 2026 (सकाळी 11:00) |
| अंतिम तारीख / Last Date | 17 ऑक्टोबर 2026 (सायं. 06:15) |
| अर्ज छाननी / Scrutiny | 18 ऑक्टोबर 2026 ते 01 नोव्हेंबर 2026 |
| पात्र/अपात्र उमेदवारांची यादी / Eligible/Ineligible List | 02 नोव्हेंबर 2026 |
| प्रवेशपत्र उपलब्ध / Hall Ticket Available | 04 नोव्हेंबर 2026 ते 10 नोव्हेंबर 2026 |
| परीक्षा दिनांक / Exam Date | 15 नोव्हेंबर 2026 (दुपारी 12:00 ते 01:30) |
| उत्तरसूची व निकाल / Answer Key & Result | 16 नोव्हेंबर 2026 |
| दस्तऐवज पडताळणी / Document Verification | 17 नोव्हेंबर 2026 ते 27 नोव्हेंबर 2026 |
| नियुक्तीपत्र / Appointment Letter | 28 नोव्हेंबर 2026 |
📋 निवड प्रक्रिया / Selection Process
| टप्पा | तपशील |
|---|---|
| लेखी परीक्षा | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (50 प्रश्न, 100 गुण) |
| किमान गुण | 40 गुण आवश्यक |
| कागदपत्र पडताळणी | लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची |
| अंतिम निवड यादी | कागदपत्र पडताळणी अंती |
परीक्षेचे स्वरूप:
- लेखी परीक्षा इयत्ता चौथी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित, सामान्यज्ञान, अंकगणित, मराठी भाषा, पालघर जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती यावर आधारित असेल.
- एकूण 100 गुण (50 प्रश्न).
- ऋण गुणांकन (Negative Marking) नाही.
- किमान 40 गुण मिळवणे आवश्यक.
- परीक्षेचे माध्यम मराठी राहील.
- OMR शीट स्वरुपात उत्तरपत्रिका असेल.
⚠️ महत्त्वाची सूचना / Important Note
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, स्थानिक रहिवासी, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धती आणि इतर सर्व अटी अधिकृत Notification PDF नुसार तपासाव्यात.
विशेषतः महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी आवश्यक स्थानिक सजा रहिवासी दाखला (गेल्या ३ महिन्यांच्या कालावधीतील) तपासणे महत्त्वाचे आहे.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे:
- इयत्ता 4 थी उत्तीर्ण गुणपत्रिका किंवा महत्तम शैक्षणिक गुणवत्ता दर्शविणारी गुणपत्रिका/सनद
- शाळा सोडलेचा दाखला किंवा जन्मतारखेचा उल्लेख असलेले बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
- संबंधित सजेतील गावचा रहिवासी असलेबाबत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचा गेल्या ३ महिन्यांच्या कालावधीतील रहिवास दाखला
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड यापैकी कोणत्याही एका ओळखपत्राची स्वसाक्षांकित प्रत
- स्थानिक रहिवासाचा अन्य पुरावा (प्रामपंचायत/नगरपालिका घर टॅक्स पावती / रेशन कार्ड / मतदार ओळखपत्र / आधार कार्ड)
- जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जात वैधता प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास)
- नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (NCL) – सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे वैध
- EWS प्रमाणपत्र – सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे वैध
- पेसा क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीचा रहिवासी दाखला (पेसा क्षेत्रातील आरक्षित पदासाठी)
- परीक्षा शुल्क डिमांड ड्राफ्ट (मूळ प्रत) – “सदस्य सचिव, महसूल सेवक भरती २०२६ तथा तहसीलदार वाडा” यांच्या नावे
- अतिरिक्त ३ रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो (मागे संपूर्ण नाव लिहिलेले)
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (नमुना ‘अ’)
- ₹5 कोटा फी स्टॅम्प (अर्जावर चिकटविणे)
अर्ज करण्याची पद्धत:
- विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसीलदार कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावा.
- अर्जासाठी रोख स्वरुपात शूल्क ₹50/- आकारण्यात येईल.
- तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त करुन घेण्यात आलेला अर्जच ग्राह्य धरण्यात येईल.
- अर्ज प्रत्यक्षपणे तहसील कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे.
- पोष्टाद्वारे, ईमेलद्वारे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात/उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करु नयेत.
- एकाच सजेसाठी एकच अर्ज सादर करता येईल.
📄 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links
| माहिती / Link | Action |
|---|---|
| 📄 Official Notification PDF | Click Here |
| 📝 Application Form / अर्ज | संबंधित तहसील कार्यालय |
| 📝 Application Form / अर्जाचा नमूना | Click Here [Page No. 12 to 17 ] |
| 🌐 Official Website / अधिकृत वेबसाईट | https://palghar.gov.in |
ही माहिती आपल्या मित्रांना आणि गरजू उमेदवारांना नक्की शेअर करा.
Latest Government Jobs, Bharti, Recruitment, Result, Hall Ticket, Previous Year Question Papers(PYQ), सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि Current Affairs Updates साठी NaukriVarta Group मध्ये Join व्हा.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ
Palghar Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 मध्ये किती पदे आहेत?
Palghar Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 मध्ये एकूण 122 महसूल सेवक (कोतवाल) पदे आहेत. (वाडा – 17, पालघर – 21, वसई – 31, डहाणू – 16, तलासरी – 9, विक्रमगड – 10, जव्हार – 11, मोखाडा – 7)
Palghar Mahsul Sevak (Kotwal) Recruitment 2026 साठी अर्ज पद्धत काय आहे?
या Recruitment साठी Offline Application करावा लागेल. अर्ज संबंधित तहसील कार्यालय येथे प्रत्यक्षपणे दाखल करावा.
Palghar Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराकडे किमान 4 थी उत्तीर्ण असावा व त्यास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.
Palghar Mahsul Sevak (Kotwal) Recruitment 2026 ची वयोमर्यादा किती आहे?
उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे (02/10/2026 रोजी).
Palghar Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
खुला प्रवर्ग: ₹500/- (डिमांड ड्राफ्ट)
मागास प्रवर्ग: ₹300/- (डिमांड ड्राफ्ट)
अर्ज शुल्क डिमांड ड्राफ्ट (DD) स्वरुपात “सदस्य सचिव, महसूल सेवक भरती २०२६ तथा तहसीलदार वाडा” यांच्या नावे असावा.
Palghar Mahsul Sevak Recruitment 2026 ची अर्ज सुरू होण्याची तारीख कोणती आहे?
अर्ज प्रक्रिया 02 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:00 पासून सुरू होईल.
Palghar Kotwal Bharti 2026 ची अंतिम तारीख काय आहे?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 06:15 पर्यंत आहे.
Palghar Mahsul Sevak (Kotwal) पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे?
लेखी परीक्षा (100 गुण) + कागदपत्र पडताळणी. लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा सामान्यज्ञान, अंकगणित, मराठी भाषा, पालघर जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती यावर आधारित असेल.
Palghar Mahsul Sevak (Kotwal) पदासाठी मानधन किती आहे?
या पदासाठी मासिक मानधन ₹16,500/- आहे.
Palghar Mahsul Sevak (Kotwal) पदासाठी परीक्षा कधी आहे?
लेखी परीक्षा 15 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 12:00 ते 01:30 या वेळेत घेण्यात येईल.
पालघर जिल्ह्यातील तालुकानिहाय किती पदे आहेत?
वाडा – 17, पालघर – 21, वसई – 31, डहाणू – 16, तलासरी – 9, विक्रमगड – 10, जव्हार – 11, मोखाडा – 7, एकूण – 122
📌 Palghar Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 – पालघर जिल्ह्यात एकूण 122 महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती
📌 NaukriVarta.in – Latest Government Jobs, Bharti, सरकारी योजना (Sarkari Yojana), Result, Hall Ticket आणि Current Affairs Updates






