|

CCI भरती 2026 – कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 148 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCI) भरती 2026 – विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCI) भरती 2026 – विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

CCI भरती 2026 अंतर्गत कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCI) अंतर्गत 148 विविध पदांच्या रिक्त जागा थेट भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.

जाहीरात क्र.: DR/CCI/2026
एकूण जागा : 148
पदाचे नाव :विविध पदे
शैक्षणिक पात्रता : पदवी/पदव्युत्तर पदवी (पदानुसार जाहिरात पाहा)
वयोमर्यादा : 18 ते 30/32 वर्षे [SC/ST: 5 वर्षे सूट] [OBC: 3 वर्षे] [PwBD: 10 वर्षे]
अर्ज करण्याची पद्धत : Online
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
📅 महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू तारीख : 09 जुलै 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2026 पर्यंत
⚠️ सूचना : अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचावी.
वाचकांनो, ‘नोकरी वार्ता’ चे चॅनेल जॉईन केले आहे का?
अजून नाही? तर लगेच खालील बटणावर क्लिक करा आणि सर्व सरकारी नोकऱ्यांचे ताजे अपडेट्स ‘नोकरी वार्ता’ वर थेट आपल्या मोबाईलवर मिळवा!

📌 Related Posts