| |

CRPF Meritorious Sportspersons Bharti 2026 – सीआरपीएफमध्ये 521 हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल (GD) पदांची खेळाडू कोट्यातून भरती

CRPF Meritorious Sportspersons Recruitment 2026

CRPF Meritorious Sportspersons Bharti 2026 अंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) कडून Head Constable (GD) व Constable (GD) पदांसाठी Sports Quota अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 521 पदे असून पात्र उमेदवारांकडून Online Application मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

CRPF Meritorious Sportspersons Bharti 2026 – सीआरपीएफमध्ये 521 हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल (GD) पदांची खेळाडू कोट्यातून भरती

📋 Quick Information / थोडक्यात माहिती

माहिती / Informationतपशील / Details
जाहिरात क्रमांक / Advertisement No.R.II-21/2026-Sports
भरतीचे नाव / Recruitment NameCRPF Meritorious Sportspersons Bharti 2026
पदाचे नाव / Post NameHead Constable (GD) व Constable (GD)
एकूण पदे / Total Vacancies521
नोकरी ठिकाण / Job Locationसंपूर्ण भारत
अर्ज पद्धत / Application ModeOnline

📌 पदाचे नाव व पदाचा तपशील / Post Name & Details

पदाचे नाव / Post Nameपुरुष / Maleमहिला / Femaleएकूण / TotalPay Level
Head Constable (GD)15032182Pay Matrix-04 (₹25,500 – ₹81,100)
Constable (GD)25881339Pay Matrix-03 (₹21,700 – ₹69,100)
एकूण / Total408113521—

टीप: पदे अनंतिम असून त्यात वाढ किंवा घट होऊ शकते. खेळ प्रकारानुसार पदांचे वितरण अधिकृत जाहिरातीत दिले आहे.

🎓 शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

पदाचे नाव / Post Nameशैक्षणिक पात्रता / Educational Qualification
Head Constable (GD)10+2 किंवा समतुल्य (मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठ)
Constable (GD)मॅट्रिक्युलेशन किंवा समतुल्य (मान्यताप्राप्त मंडळ)

टीप: उमेदवाराकडे 11/11/2026 पर्यंत शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. अंतिम निकालाची वाट पाहणारे उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.

🏅 क्रीडा पात्रता / Sports Qualification

Head Constable (GD) साठी:

  • आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व (क्रीडा मंत्रालयाच्या मंजुरीसह)
  • राष्ट्रीय खेळ/अजिंक्यपद स्पर्धेत राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व (प्रथम 3 स्थान)
  • आंतर-विद्यापीठ स्पर्धेत प्रथम किंवा द्वितीय स्थान
  • ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण किंवा रौप्य पदक

Constable (GD) साठी:

  • ज्युनिअर/सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व
  • राष्ट्रीय शालेय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व (प्रथम 3 स्थान)
  • खेलो इंडिया युनिव्हर्सिटी/युथ गेम्समध्ये राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व (प्रथम 3 स्थान)
  • आंतर-विद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व

टीप: क्रीडा यश 30/09/2024 ते 30/09/2026 या कालावधीतील असावे.

🎂 वयोमर्यादा / Age Limit

Minimum Age: 18 वर्षे

Maximum Age: 23 वर्षे

Age Calculation Date: 01/08/2026

वयोमर्यादा शिथिलता / Age Relaxation:

प्रवर्ग / Categoryसूट / Relaxation
Un-reserved5 वर्षे
OBC (NCL)8 वर्षे
SC / ST10 वर्षे
Ex-Servicemen (UR)8 वर्षे
Ex-Servicemen (OBC)11 वर्षे
Ex-Servicemen (SC/ST)13 वर्षे

💰 अर्ज शुल्क / Application Fee

प्रवर्ग / Categoryअर्ज शुल्क / Fee
UR / OBC / EWS (पुरुष)₹100/-
SC / ST / Ex-Servicemen / महिला₹0/- (फी नाही)

टीप: अर्ज शुल्क ऑनलाईन भरता येईल. अर्ज शुल्क ना-परतावा (Non-Refundable) राहील.

📅 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

कार्यक्रम / Eventतारीख / Date
ऑनलाईन अर्ज सुरू / Application Start Date12/10/2026 (सकाळी 09:00)
अंतिम तारीख / Last Date11/11/2026 (रात्री 23:59)
दुरुस्ती विंडो / Correction Window12/11/2026 ते 14/11/2026

📋 निवड प्रक्रिया / Selection Process

टप्पातपशील
Documentationकागदपत्र पडताळणी
Physical Standard Test (PST)उंची, छाती, वजन
Sports Trial Testक्रीडा चाचणी
Detailed Medical Examination (DME)वैद्यकीय तपासणी
Review Medical Examination (RME)पुनर्वैद्यकीय तपासणी (लागू असल्यास)

गुणवत्ता यादी: क्रीडा प्रमाणपत्रांवरील गुणांवर आधारित. समान गुण असल्यास ज्येष्ठ उमेदवारास प्राधान्य.

📌 शारीरिक मानके / Physical Standards

तपशीलपुरुष / Maleमहिला / Female
उंची / Height170 सेमी157 सेमी
छाती / Chest (Unexpanded)80 सेमी—
छाती / Chest (Expansion)5 सेमी—
वजन / Weightउंची व वयानुसारउंची व वयानुसार

टीप: SC/ST, ईशान्य राज्ये, गडवाली, कुमाऊँनी, डोगरा, मराठा, जम्मू-काश्मीर, लडाख, GTA उमेदवारांना उंची व छातीत सवलत लागू.

⚠️ महत्त्वाची सूचना / Important Note

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, क्रीडा पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धती आणि इतर सर्व अटी अधिकृत Notification PDF नुसार तपासाव्यात.

अर्ज करण्यापूर्वी आवश्चक कागदपत्रे:

  • अलीकडील पासपोर्ट साईझ रंगीत फोटो
  • स्वाक्षरी
  • डावा अंगठा
  • 10वी/12वी गुणपत्रिका
  • क्रीडा प्रमाणपत्र (मान्यताप्राप्त स्वरूपात)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • OBC (NCL) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • NOC (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी)

अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने https://rect.crpf.gov.in वरून करावा.
  • एकच पद व एकच खेळ प्रकार निवडता येईल.
  • एकच अर्ज सादर करता येईल.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही (Correction Window वगळून).
  • अंतिम तारखेची वाट न पाहता लवकर अर्ज करावा.

📄 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

माहिती / LinkAction
📄 Official Notification PDFClick Here
📝 Online Apply / अर्ज कराApply Now
🌐 Official Website / अधिकृत वेबसाईटClick Here

ही माहिती आपल्या मित्रांना आणि गरजू उमेदवारांना नक्की शेअर करा.

↗ Share
WhatsApp ➤ Telegram
🔔आमच्या ग्रुपला जॉईन करा / Join Our Groups

Latest Government Jobs, Bharti, Recruitment, Result, Hall Ticket, Previous Year Question Papers(PYQ), सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि Current Affairs Updates साठी NaukriVarta Group मध्ये Join व्हा.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ

CRPF Meritorious Sportspersons Bharti 2026 मध्ये किती पदे आहेत?

CRPF Meritorious Sportspersons Bharti 2026 मध्ये एकूण 521 पदे आहेत. (HC/GD – 182, CT/GD – 339)

CRPF Sportspersons Recruitment 2026 साठी अर्ज पद्धत काय आहे?

या Recruitment साठी Online Application करावा लागेल. अर्ज https://rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून करता येईल.

CRPF Sportspersons Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

HC/GD: 10+2 किंवा समतुल्य
CT/GD: मॅट्रिक्युलेशन किंवा समतुल्य

CRPF Sportspersons Recruitment 2026 ची वयोमर्यादा किती आहे?

उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे आहे (01/08/2026 रोजी). आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार Age Relaxation लागू आहे.

CRPF Sportspersons Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

UR/OBC/EWS (पुरुष): ₹100/-
SC/ST/Ex-Servicemen/महिला: ₹0/- (फी नाही)

CRPF Sportspersons Recruitment 2026 ची अर्ज सुरू होण्याची तारीख कोणती आहे?

अर्ज प्रक्रिया 12/10/2026 पासून सुरू होईल.

CRPF Sportspersons Bharti 2026 ची अंतिम तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 11/11/2026 रोजी रात्री 23:59 पर्यंत आहे.

CRPF Sportspersons पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे?

Documentation + PST + Sports Trial Test + DME/RME. गुणवत्ता यादी क्रीडा प्रमाणपत्रांवरील गुणांवर आधारित असेल.

CRPF Sportspersons पदासाठी वेतन किती आहे?

HC/GD: Pay Matrix-04 (₹25,500 – ₹81,100)
CT/GD: Pay Matrix-03 (₹21,700 – ₹69,100)

CRPF Sportspersons पदासाठी क्रीडा यश किती जुने असावे?

क्रीडा यश 30/09/2024 ते 30/09/2026 या कालावधीतील असावे.


📌 CRPF Meritorious Sportspersons Bharti 2026 – सीआरपीएफमध्ये 521 हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल (GD) पदांची खेळाडू कोट्यातून भरती

📌 NaukriVarta.in – Latest Government Jobs, Bharti, सरकारी योजना (Sarkari Yojana), Result, Hall Ticket आणि Current Affairs Updates

📌 Related Posts