CCI भरती 2026 अंतर्गत कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCI) अंतर्गत 148 विविध पदांच्या रिक्त जागा थेट भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
जाहीरात क्र.: DR/CCI/2026
एकूण जागा :148
पदाचे नाव :विविध पदे
शैक्षणिक पात्रता : पदवी/पदव्युत्तर पदवी (पदानुसार जाहिरात पाहा)
वयोमर्यादा : 18 ते 30/32 वर्षे [SC/ST: 5 वर्षे सूट] [OBC: 3 वर्षे] [PwBD: 10 वर्षे]
अर्ज करण्याची पद्धत :Online
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
📅 महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू तारीख :09 जुलै 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख :24 जुलै 2026 पर्यंत
प्राथमिक परीक्षा (CBT) :ऑगस्ट 2026
मुख्य परीक्षा (Main CBT) :ऑक्टोबर 2026
मुलाखत (Personality Test) :नोव्हेंबर 2026
⚠️ टीप : दिनांक 27 एप्रिल, 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाइन पध्दतीने परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
⚠️ सूचना : अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचावी.
IBPS Clerk Recruitment 2026 अंतर्गत 11,403 Customer Service Associate (CSA) पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. पात्रता, वयोमर्यादा, वेतन, परीक्षा तारीख आणि अर्जाची अंतिम तारीख येथे जाणून घ्या.
Punjab National Bank (PNB) ने Local Bank Officer (LBO) पदांच्या 545 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवार 9 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रता, पगार, निवड प्रक्रिया आणि अर्जाची संपूर्ण माहिती येथे पहा.
Indian Army NCC Special Entry Scheme 125th Course 2026 अंतर्गत 70 पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार 20 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीची पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती येथे पहा
MSRLM Solapur Recruitment 2026 अंतर्गत Block Anchor आणि Senior CRP या 17 पदांसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया, अर्जाचा पत्ता, अंतिम तारीख आणि अधिकृत जाहिरात तपासून ऑफलाइन अर्ज करावा.
NICL Assistant Recruitment 2026: National Insurance Company Limited (NICL) ने 500 Assistant (Class III) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक पदवीधर उमेदवार 18 जुलै 2026 ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीची पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धत आणि अधिकृत Notification PDF ची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध आहे.
AVNL Recruitment 2026 अंतर्गत 1,213 विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. Junior Technician, Junior Manager, Deputy Manager व इतर पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू असून पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.