HAL Recruitment 2026 – DESIGN TRAINEES / MANAGEMENT TRAINEES 120 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
Hindustan Aeronautics Limited (HAL) ने Design Trainee (DT) आणि Management Trainee (MT) पदांच्या एकूण 120 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र अभियांत्रिकी पदवीधर उमेदवार 14 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

