Menu
www.naukrivarta.in
MPSC मार्फत गट-ब पदाच्या 552 जागासाठी भरती 2026

MPSC मार्फत महाराष्ट्र गट - ब (अराजपत्रित) पदाच्या एकूण 552 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

:जाहीरात क्र.011/2026
एकूण जागा : 552
पदाचे नाव : विविध पदे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार
वयोमर्यादा : 18 ते 31 वर्षे / 38 वर्षे (पदानुसार)
अर्ज करण्याची पद्धत : Online
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू तारीख : 10 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2026 रोजी 23:59 वाजेपर्यंत
पूर्व परीक्षा तारीख : 14 जून 2026
मुख्य परीक्षा तारीख : लवकरच जाहीर
मुलाखतीची तारीख : लवकरच जाहीर
⚠️ सूचना : अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचावी.
Scroll to Top