MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी पदांच्या 286 जागांसाठी भरती 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गातील पदाच्या एकूण 286 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारकडून आयोगाच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र.:013/2026
एकूण जागा : 286
पदाचे नाव :दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : 21 ते 35/45 (30 एप्रिल 2026 रोजी) वर्षे [मागास/आदुघ/दिव्यांग-40/50 वर्षे ]
अर्ज करण्याची पद्धत :
Online
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू तारीख : 1 मे 2026 रोजी 14:00 ते
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2026 रोजी 23:59 पर्यंत
ऑनलाइन परीक्षा तारीख : 2 ऑगस्ट 2026
⚠️ सूचना : अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचावी.
महत्वाच्या लिंक्स



