स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 12256 जागांसाठी भरती 2026

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) Combined Graduate Level संवर्गातील पदाच्या एकूण 12256 केंद्र सरकारच्या विविध विभागातील आस्थापनेतील जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारकडून आयोगाच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहीरात क्र.:HQ-C11018/1/2026-C-1
एकूण जागा : 12256
पदाचे नाव : विविध पदे (संयुक्त पदवी स्तरानुसार)
शैक्षणिक पात्रता : पदवी व इतर (पदानुसार मूळ जाहिरात पाहा)
वयोमर्यादा : 18 ते 27 (1 ऑगस्ट 2026 रोजी) वर्षे [SC/ST:5 years] [OBC:3 years] [PwBD:10 years]
अर्ज करण्याची पद्धत : Online
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू तारीख : 21 मे 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2026 रोजी 23:00 पर्यंत
ऑनलाइन परीक्षा तारीख (Tier-I) (CBT) : ऑगस्ट-सप्टेंबर,2026
ऑनलाइन परीक्षा तारीख (Tier-II) (CBT) : डिसेंबर,2026
⚠️ सूचना : अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचावी.