Menu
www.naukrivarta.in
MPSC मार्फत गट-क पदाच्या 1741 जागासाठी भरती 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट - क पदाच्या एकूण 1741 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.

जाहीरात क्र.: नमूद नाही
एकूण जागा : 1741
पदाचे नाव : विविध पदे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार
वयोमर्यादा : 18 ते 31 वर्षे / 38 वर्षे (पदानुसार)
अर्ज करण्याची पद्धत : Online
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू तारीख : लवकरच जाहीर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच जाहीर
पूर्व परीक्षा तारीख : लवकरच जाहीर
मुख्य परीक्षा तारीख : लवकरच जाहीर
⚠️ सूचना : अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचावी.
Scroll to Top