Menu
www.naukrivarta.in
आदिवासी विकास विभागात चौकीदार पदांच्या 478 जागांसाठी भरती 2026

आदिवासी विकास विभागात (Tribal Development Commissionerate) मध्ये चौकीदार (Watchman)(गट-ड) संवर्गातील पदाच्या एकूण 478 जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारकडून आयोगाच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहीरात क्र.:आस्था-पद भरती-2025/प्र. क्र.65/का.2(8)/ नाशिक
एकूण जागा : 478
पदाचे नाव :चौकीदार (Watchman) (गट-ड)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 ते 38 (1 एप्रिल 2026 रोजी) वर्षे [मागास/आदुघ/दिव्यांग-43 वर्षे ] [माजी सैनिक 45 वर्षे] [अंशकालीन- 55 वर्षे]
अर्ज करण्याची पद्धत : Online
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू तारीख : 06 मे 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2026 रोजी 23:55 पर्यंत
ऑनलाइन परीक्षा तारीख : लवकरच जाहीर
⚠️ टीप : दिनांक 27 एप्रिल, 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाइन पध्दतीने परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
⚠️ सूचना : अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचावी.
Scroll to Top