VDGMCH Latur Class-4 Bharti 2026 – विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर 79 पदांची भरती
VDGMCH Latur Bharti 2026 अंतर्गत गट ड (वर्ग-४) संवर्गातील विविध पदांच्या 79 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, Last Date आणि Online Apply ची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

