Union Bank Recruitment 2026-27 – GBO & SO Exam Pattern & Syllabus | Union Bank भरती अभ्यासक्रम
Union Bank Recruitment Project 2026-27 अंतर्गत General Banking Officer (GBO) आणि Specialist Officer (SO) पदांसाठी परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, ऑनलाइन परीक्षा, मुलाखत, गुणांचे वितरण आणि तयारीसाठी महत्त्वाची माहिती येथे दिली आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आहे.

