RTMNU Assistant Professor Recruitment 2026 – 139 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू | RTM Nagpur University Bharti 2026
RTMNU Assistant Professor Recruitment 2026 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 139 Assistant Professor पदांसाठी भरती जाहीर. पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू असून पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत अधिसूचनेची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध आहे.

