Palghar Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 – पालघर जिल्ह्यात एकूण 122 महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती
Palghar Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यात एकूण 122 महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, Last Date आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

