Union Bank of India Recruitment 2026 – 395 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू | SO, GBO व Domain Expert भरती
Union Bank of India Recruitment 2026: युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत Specialist Officer (SO), General Banking Officer (GBO) आणि Domain Expert पदांच्या 395 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार 21 जुलै 2026 ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीची पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया आणि अधिकृत PDF Notification येथे उपलब्ध आहे.

