SSC JE Bharti 2026 – स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 1,748 Junior Engineer पदांची भरती
SSC JE Bharti 2026 अंतर्गत Staff Selection Commission (SSC) मार्फत Civil, Electrical आणि Mechanical शाखेतील Junior Engineer पदांच्या 1,748 जागांसाठी भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अर्जाची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि अर्ज प्रक्रिया तपासून ऑनलाइन अर्ज करावा.

