Supreme Court Junior Court Assistant Bharti 2026 – सर्वोच्च न्यायालयात 250 ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदांची भरती
Supreme Court Junior Court Assistant Bharti 2026 अंतर्गत भारताच्या सर्वोच्च न्यायालयात 250 Junior Court Assistant (JCA) पदांची भरती जाहीर झाली आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, अर्ज प्रक्रिया, Last Date आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

