Income Tax Sports Quota Bharti 2026 – आयकर विभागात 85 पदांची भरती
Income Tax Sports Quota Bharti 2026 अंतर्गत आयकर विभागात 85 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Stenographer Grade-II, Tax Assistant आणि MTS पदांचा समावेश असून पात्र खेळाडू उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता, Sports Qualification, वयोमर्यादा आणि अर्जाच्या तारखा तपासून अधिकृत जाहिरातीनुसार अर्ज करावा.

