DRDO PXE Apprentice Bharti 2026 – DRDO PXE चंदिपूर येथे Graduate & Technician Apprentice पदांची भरती
**DRDO PXE Apprentice Bharti 2026** अंतर्गत DRDO PXE चांदीपूर येथे **Graduate Apprentice आणि Technician Apprentice** पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, Stipend, निवड प्रक्रिया आणि अर्जाची अंतिम तारीख तपासून अर्ज करावा.

