Bombay High Court Cook Bharti 2026 – औरंगाबाद खंडपीठात 18 स्वयंपाकी पदाची भरती
Bombay High Court Cook Bharti 2026 अंतर्गत मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे स्वयंपाकी (Cook) पदासाठी 18 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी 10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत Speed Post द्वारे अर्ज सादर करावा.

