महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 – 2,912 रिक्त पदांबाबत महत्त्वाची सूचना
महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. राज्यातील 2,912 रिक्त पदांची जिल्हानिहाय माहिती आणि भरती प्रक्रियेबाबतचे महत्त्वाचे निर्देश येथे पहा.

