MPSC Group-C Syllabus 2026

MPSC गट-क पूर्व परीक्षा २०२६ – संपूर्ण अभ्यासक्रम | MPSC Group-C Prelims Syllabus 2026
MPSC गट-क पूर्व परीक्षा २०२६
MPSC Group-C Preliminary Examination 2026
मराठी | English
MPSC गट-क पूर्व परीक्षा २०२६ (MPSC Group-C Syllabus 2026) चा संपूर्ण अभ्यासक्रम (Syllabus) खाली दिला आहे. ही परीक्षा १०० गुणांची, १ तासाची, वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीने घेण्यात येईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. चिन्हाने दर्शवलेल्या विषयांवर विशेष भर द्या.
The MPSC Group-C Preliminary Examination 2026 complete Syllabus is given below. This exam will be conducted in Objective (MCQ) format with 100 marks and 1 hour duration. 0.25 marks will be deducted for each wrong answer. The exam will be conducted in Marathi and English medium. Topics marked with should be given special focus.
परीक्षेचे नाव Exam Name
गट-क पूर्व परीक्षा
एकूण गुण Total Marks
100
वेळ Duration
1 तास / Hour
प्रश्न प्रकार Question Type
MCQ
नकारात्मक गुण Negative Marking
0.25
माध्यम Medium
मराठी / English

📚 MPSC गट-क पूर्व परीक्षा २०२६ – अभ्यासक्रम / Syllabus

📌 विषय / Subject📖 अभ्यासक्रमाचे घटक / Syllabus Topics
इतिहास / History आधुनिक भारताचा इतिहास / Modern Indian History १८५७ चा स्वातंत्र्य संग्राम / Revolt of 1857 भारतीय राष्ट्रीय चळवळ / Indian National Movement महात्मा गांधी व स्वातंत्र्य चळवळ / Mahatma Gandhi & Freedom Struggle ★ महाराष्ट्राचा इतिहास (विशेष भर) / History of Maharashtra (Special Focus) छत्रपती शिवाजी महाराज व मराठा साम्राज्य / Chhatrapati Shivaji Maharaj & Maratha Empire पेशवाई काळ / Peshwa Period महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळी / Social Reform Movements in Maharashtra
भूगोल / Geography ★ महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास / Special Study of Maharashtra Geography पृथ्वी व जगातील विभाग / Earth & World Divisions हवामान, अक्षांश-रेखांश / Climate, Latitude-Longitude महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार / Soil Types in Maharashtra महाराष्ट्रातील पर्जन्यमान / Rainfall in Maharashtra महाराष्ट्रातील प्रमुख पिके, शहरे, नद्या / Major Crops, Cities, Rivers in Maharashtra महाराष्ट्रातील उद्योगधंदे / Industries in Maharashtra
अर्थव्यवस्था / Economy ★ भारतीय अर्थव्यवस्था / Indian Economy राष्ट्रीय उत्पन्न / National Income शेती, उद्योग, परकीय व्यापार / Agriculture, Industry, Foreign Trade बँकिंग, लोकसंख्या / Banking, Population दारिद्र्य व बेरोजगारी / Poverty & Unemployment मुद्रा आणि राजकोषीय नीती / Monetary & Fiscal Policy ★ शासकीय अर्थव्यवस्था / Government Economy अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण / Budget, Accounting, Auditing
राज्यशास्त्र / Political Science भारतीय राज्यघटना / Indian Constitution भारतीय राजकीय व्यवस्था / Indian Political System प्रशासन व सार्वजनिक धोरण / Administration & Public Policy ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती / 73rd & 74th Constitutional Amendments ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था / Rural & Urban Local Self-Government
सामान्य विज्ञान / General Science भौतिकशास्त्र / Physics रसायनशास्त्र / Chemistry प्राणीशास्त्र / Zoology वनस्पतीशास्त्र / Botany आरोग्यशास्त्र / Hygiene
चालू घडामोडी / Current Affairs ★ महाराष्ट्रासह भारतातील / India including Maharashtra राष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी / National Important Events आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी / International Important Events महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी / Latest Events in Maharashtra नोकरी भरती संबंधित बातम्या / Job Recruitment Related News
अंकगणित / Arithmetic बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार / Addition, Subtraction, Multiplication, Division दशांश, अपूर्णांक / Decimals, Fractions टक्केवारी / Percentage सरळ व्याज, चक्रवाढ व्याज / Simple Interest, Compound Interest गुणोत्तर, प्रमाण / Ratio & Proportion
बुद्धिमापन चाचणी / Intelligence Test तार्किक क्षमता / Logical Reasoning विश्लेषणात्मक क्षमता / Analytical Ability शब्दांचे वर्गीकरण / Word Classification आकृती व प्रतिमा चाचणी / Figure & Image Test संख्यात्मक तर्कशक्ती / Numerical Aptitude
विशेष सूचना : चिन्हाने दर्शवलेल्या विषयांवर विशेष भर द्या. या परीक्षेत महाराष्ट्राचा संदर्भ असलेल्या विषयांना प्राधान्य असते. Special Note : Topics marked with should be given special focus. In this exam, subjects with Maharashtra context are given priority.
📌 महत्त्वाचे : खालील अभ्यासक्रम हा विविध स्पर्धा परीक्षा वेबसाइट्सवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. परीक्षेचा अधिकृत आणि अद्ययावत अभ्यासक्रम MPSC अधिकृत संकेतस्थळ वर तपासावा. 📌 Important : The above syllabus is based on information available on various competitive exam websites. For the official and updated syllabus, check the MPSC Official Website.
⚠️ टीप : पूर्व परीक्षा Offline (OMR आधारित) पद्धतीने घेण्यात येईल. ऑनलाईन CBT परीक्षा जुलै २०२७ अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. ⚠️ Note : The Preliminary Exam will be conducted in Offline (OMR Based) mode. The Online CBT exam has been postponed until July 2027.
वाचकांनो, ‘नोकरी वार्ता’ चे चॅनेल जॉईन केले आहे का?
अजून नाही? तर लगेच खालील बटणावर क्लिक करा आणि सर्व सरकारी नोकऱ्यांचे ताजे अपडेट्स ‘नोकरी वार्ता’ वर थेट आपल्या मोबाईलवर मिळवा!