SSC भरती | नवीन भरती | पदवी भरती | पोलीस भरती
SSC Delhi Police & CAPF SI Bharti 2026 – दिल्ली पोलीस आणि CAPF मध्ये 1,871 Sub-Inspector पदांची भरती
SSC Delhi Police & CAPF SI Bharti 2026: दिल्ली पोलीस आणि CAPF मध्ये 1,871 Sub-Inspector पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना Online अर्ज करता येणार असून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, परीक्षा आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिली आहे.

