| |

Anganwadi Sevika Bharti 2026 – अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती

Anganwadi Sevika Recruitment 2026

बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती शहर पूर्व यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 13 पदे असून पात्र उमेदवारांकडून Offline Application मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Anganwadi Sevika Bharti 2026 – अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती


📋 Quick Information / थोडक्यात माहिती

माहिती / Informationतपशील / Details
जाहिरात दिनांक / Advertisement Date31-08-2026
भरतीचे नाव / Recruitment Nameअंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2026
पदाचे नाव / Post Nameअंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस
एकूण पदे / Total Vacancies13
नोकरी ठिकाण / Job Locationअमरावती शहर पूर्व
अर्ज पद्धत / Application ModeOffline

📌 पदाचे नाव व पदाचा तपशील / Post Name & Details

पदाचे नाव / Post Nameपद संख्या / Vacancies
अंगणवाडी सेविका (उर्दू भाषिक)02
अंगणवाडी मदतनीस (उर्दू भाषिक)01
अंगणवाडी मदतनीस (मराठी भाषिक)10
एकूण / Total13

🎓 शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

अंगणवाडी सेविका व मदतनीस:

  • उमेदवाराकडे किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला नसल्यास निवड प्रक्रियेत शैक्षणिक गुण सरासरी 35% इतके गुण प्राहय धरण्यात येतील.
  • अतिरिक्त गुणांसाठी: पदवीधर, पदव्युत्तर, डीएड, बीएड, शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र इत्यादी.

🎂 वयोमर्यादा / Age Limit

प्रवर्ग / Categoryवयोमर्यादा / Age Limit
सर्व उमेदवार18 ते 35 वर्षे
विधवा उमेदवारकमाल 40 वर्षे
  • Age Calculation Date: जाहिरात प्रसिद्धी दिनांक 31-08-2026

🌐 स्थानिक रहिवासी अट / Local Residency Requirement

उमेदवार हा या प्रकल्प कार्यालयांतर्गत स्थानिक रहिवासी असावा.

पुरावे (जाहिरातीच्या दिनांकाच्या एक महिना आगोदरचे):

अनु.क्र.कागदपत्र
1तहसिलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र / डोमेसाईल प्रमाणपत्र
2गॅसकाई / बँक पासबुक
3घरटॅक्स पावती (भाडेकरारनामा)
4इलेक्ट्रिक बिल
5रेशन कार्ड
6आधार कार्ड
7मतदान कार्ड
8रहिवासी स्वयंघोषणापत्र

💰 मानधन / Honorarium

एकीकृत मानधन शासन निर्णयानुसार.


🏠 लहान कुटुंब / Small Family Norms

  1. उमेदवारास जास्तीत जास्त 2 हयात अपत्य असावेत.
  2. दोन हयात अपत्यापेक्षा (दत्तक दिलेल्या अपत्यासह) अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही.
  3. सेवा कालावधीमध्ये तिसरे अपत्य झाल्यास सेवा समाप्त करण्यात येईल.

🗣️ भाषेचे ज्ञान / Language Proficiency

अनु.क्र.तपशील
1उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे.
2इयत्ता 10वी अथवा परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अहर्ता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण.
3उर्दू भाषिक पदांसाठी उर्दू भाषा (लिहिणे व वाचणे) ज्ञान आवश्यक.

📄 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

कार्यक्रम / Eventतारीख / Date
जाहिरात प्रसिद्धी दिनांक31-08-2026
अर्ज स्वीकारणे सुरू02 सप्टेंबर 2026
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख17 सप्टेंबर 2026
प्राथमिक यादी प्रसिद्धीअंतिम तारखेपासून 15 दिवसांत
हरकतींसाठी कालावधीयादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवस
भरतीची पूर्ण कार्यवाहीजाहिरात प्रसिद्ध केल्यापासून 90 दिवसांत

अर्ज स्वीकारण्याची वेळ: सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30


🏢 अर्ज पाठविण्याचा पत्ता / Application Address

बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी अमरावती शहर पूर्व
दत्त पॅलेस, पहिला मजला, गांधी चौक, अमरावती – 444601
Email: cdpqamtoldr@gmail.com


📋 निवड प्रक्रिया / Selection Process

निकषगुण
शैक्षणिक गुणपत्रिका (12वी)80 गुण
अतिरिक्त गुण20 गुण
एकूण100 गुण

अतिरिक्त गुणांचे वाटप:

अनु.क्र.बाबगुण
1पदवी पास10 गुण
2पदव्युत्तर पदवी04 गुण
3डीएड पास02 गुण
4बीएड पास02 गुण
5एमएससीआयटी / समकक्ष02 गुण
6विधवा / अनाथ10 गुण
7अनु. जाती / अनु. जमाती05 गुण
8इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती03 गुण
92 वर्षांचा आंगणवाडी अनुभव02 गुण

⚠️ महत्त्वाची सूचना / Important Note

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

  • अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
  • विहित नमुन्याशिवाय इतर नमुन्यातील अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • अर्जात खाडाखोड / व्हाईटनर वापर असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक.
  • भरती प्रक्रियेबाबत कोणताही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • बदलीची कोणतीही सोय नाही.

📍 कार्यालयांतर्गत क्षेत्र / Jurisdiction Area

  1. बडनेरा जुनी वस्ती, नवी वस्ती – बेनाम चौकापासून रेल्वे लाईनच्या उजवीकडील संपूर्ण भाग
  2. कॉटन मार्केट ते शेगाव नाका – उजव्या बाजूकडील भाग (रामपुरी कॅम्प परिसर समाविष्ट)
  3. शेगाव नाका ते पोटे रिंग रोड – उजवीकडील परिसर

📄 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

माहिती / LinkAction
📄 Official Notification PDF / जाहिरातClick Here
📝 Download Application Form / अर्ज कराClick Here [Page No.- 7 to 14]
🌐 Official Website/ अधिकृत वेबसाईटClick Here

ही माहिती आपल्या मित्रांना आणि गरजू उमेदवारांना नक्की शेअर करा.

Share
WhatsApp Telegram
🔔आमच्या ग्रुपला जॉईन करा / Join Our Groups

Latest Government Jobs, Bharti, Recruitment, Result, Hall Ticket Previous Year Question Papers(PYQ) आणि Current Affairs Updates साठी NaukriVarta Group मध्ये Join व्हा.


❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ

Anganwadi Sevika Bharti 2026 मध्ये किती पदे आहेत?

Anganwadi Sevika Bharti 2026 मध्ये एकूण 13 पदे आहेत – Anganwadi Sevika (Urdu) 2, Anganwadi Madatnis (Urdu) 1 & Anganwadi Madatnis (Marathi) 10.

Anganwadi Sevika Bharti 2026 साठी अर्ज पद्धत काय आहे?

या Recruitment साठी Offline Application करावा लागेल. Prescribed format application must be submitted to Balvikas Prakalp Adhikari, Nagari Amravati Shahar Purv, Dutt Palace, 1st Floor, Gandhi Chowk, Amravati – 444601 on or before 17 September 2026.

Anganwadi Sevika Recruitment 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराकडे Minimum 12th Pass असणे आवश्यक आहे. Graduation, Post Graduation, D.Ed, B.Ed, MSCIT यांना additional marks मिळतील.

Anganwadi Sevika Bharti 2026 ची वयोमर्यादा किती आहे?

उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे (विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षे). आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार Age Relaxation लागू आहे.

Anganwadi Sevika Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

सर्व प्रवर्गांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

Anganwadi Sevika Bharti 2026 ची अर्ज सुरू होण्याची तारीख कोणती आहे?

अर्ज प्रक्रिया 02 September 2026 पासून सुरू होईल.

Anganwadi Sevika Bharti 2026 ची अंतिम तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 September 2026 आहे.


📌 अंगणवाडी सेविका भरती 2026 – अमरावती शहर पूर्व
📌 NaukriVarta.inLatest Government Jobs, Bharti, Result, Hall Ticket आणि Current Affairs Updates

📌 Related Posts