|

Thane Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 – ठाणे जिल्ह्यात एकूण 85 महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती

Thane Mahsul Sevak (Kotwal) Recruitment 2026

Thane Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे कडून ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर या तालुक्यांमधील महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 85 पदे असून पात्र उमेदवारांकडून Online Application मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Thane Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 – ठाणे जिल्ह्यात एकूण 85 महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती

📋 Quick Information / थोडक्यात माहिती

माहिती / Informationतपशील / Details
जाहिरात क्रमांक / Advertisement No.01/2026
भरतीचे नाव / Recruitment NameThane Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026
पदाचे नाव / Post Nameमहसूल सेवक (कोतवाल)
एकूण पदे / Total Vacancies85
नोकरी ठिकाण / Job Locationठाणे जिल्हा
अर्ज पद्धत / Application ModeOnline

📌 पदाचे नाव व पदाचा तपशील / Post Name & Details

पदाचे नाव / Post Nameपदाचा तपशील / Post Detailsपद संख्या / Vacancies
महसूल सेवक (कोतवाल)तात्पुरत्या स्वरुपात85
एकूण / Total—85

मानधन / Salary: ₹15,000/- प्रतिमाह (शासन निर्णयानुसार)

📌 तालुकानिहाय रिक्त पदांचा तपशील / Taluka-wise Vacancy Details

अ.क्र.तालुका / क्षेत्रसर्व साधारणमहिला 30%एकूण रिक्त पदे
1ठाणे17724
2भिवंडी (नॉन पेसा क्षेत्र)8311
3भिवंडी (पेसा 25% ते 50% व 50% पेक्षा जास्त)213
4कल्याण11314
5अंबरनाथ15621
6मुरबाड (पेसा 25% ते 50% व 50% पेक्षा जास्त)224
7मुरबाड (पेसा 0 ते 25%)404
8मुरबाड (नॉन पेसा क्षेत्र)8311
9शहापूर (पेसा 25% ते 50% व 50% पेक्षा जास्त)7411
10शहापूर (पेसा 0 ते 25%)718
एकूण / Total—813085

टीप: पदांच्या एकूण संख्येमध्ये व आरक्षणात बदल होऊ शकतो.

🎓 शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

महसूल सेवक (कोतवाल):

  • उमेदवार किमान इयत्ता 4 थी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

इतर पात्रता:

  • उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
  • उमेदवार विरुद्ध कोणत्याही फौजदारी गुन्ह्याची नोंद नसावी.
  • उमेदवार संबंधित तालुक्यातील स्थानिक रहिवासी असावा.
  • उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाचा/संघटनेचा सभासद नसावा.

🎂 वयोमर्यादा / Age Limit

Minimum Age: 18 वर्षे

Maximum Age: 40 वर्षे

Age Calculation Date: 06/10/2026

टीप: महसूल सेवक (कोतवाल) हे पद अवर्गीकृत असल्यामुळे सामाजिक, आर्थिक आरक्षण आणि महिला आरक्षण वगळता अन्य कोणत्याही आरक्षणाच्या तरतुदी व वयोमर्यादेतील शिथिलता लागू नाही.

💰 अर्ज शुल्क / Application Fee

प्रवर्ग / Categoryअर्ज शुल्क / Fee
खुला प्रवर्ग / General₹500/- + लागू शुल्क
मागास प्रवर्ग / Reserved₹300/- + लागू शुल्क

टीप: अर्ज शुल्क ऑनलाईन भरता येईल. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) राहील.

📅 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

कार्यक्रम / Eventतारीख / Date
ऑनलाईन अर्ज सुरू / Application Start Date07/10/2026
अंतिम तारीख / Last Date21/10/2026 (सायं. 05:00)
अर्जाची छाननी / Scrutiny22/10/2026 ते 01/11/2026
प्रवेशपत्र उपलब्ध / Hall Ticket Available04/11/2026 ते 10/11/2026
परीक्षा दिनांक / Exam Date15/11/2026 (रविवार)
उत्तरसूची व निकाल / Answer Key & Result16/11/2026
दस्तऐवज पडताळणी / Document Verification17/11/2026 ते 27/11/2026
नियुक्तीपत्र / Appointment Letter28/11/2026

📋 निवड प्रक्रिया / Selection Process

टप्पातपशील
लेखी परीक्षावस्तुनिष्ठ बहुपर्यायी (50 प्रश्न, 100 गुण)
किमान गुण40 गुण आवश्यक
कागदपत्र पडताळणीलेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची
अंतिम निवड यादीकागदपत्र पडताळणी अंती

परीक्षेचे स्वरूप:

  • लेखी परीक्षा सामान्यज्ञान, अंकगणित, मराठी भाषा, ठाणे जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती यावर आधारित असेल.
  • एकूण 100 गुण (50 प्रश्न).
  • प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 2 गुण.
  • चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा होणार नाहीत.
  • किमान 40 गुण मिळवणे आवश्यक.

⚠️ महत्त्वाची सूचना / Important Note

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, स्थानिक रहिवासी, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धती आणि इतर सर्व अटी अधिकृत Notification PDF नुसार तपासाव्यात.

विशेषतः महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी आवश्यक स्थानिक रहिवासी आणि शैक्षणिक अहर्ता तपासणे महत्त्वाचे आहे.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे:

  • इयत्ता 4 थी उत्तीर्ण गुणपत्रिका किंवा महत्तम शैक्षणिक गुणवत्ता दर्शविणारी गुणपत्रिका/सनद
  • शाळा सोडलेचा दाखला किंवा जन्मतारखेचा उल्लेख असलेले बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
  • संबंधित तालुक्यातील गावचा रहिवासी असलेबाबत ग्राम महसूल अधिकारी अथवा ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला
  • महाराष्ट्र राज्याचे वय, अधिवास प्रमाणपत्र (Domicile) ची प्रत
  • आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड यापैकी कोणत्याही एका ओळखपत्राची स्वसाक्षांकित प्रत
  • जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
  • नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (31/03/2027 पर्यंत वैध)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पेसा क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीचा रहिवासी दाखला (पेसा क्षेत्रातील आरक्षित पदासाठी)
  • लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र
  • राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र (₹100 स्टॅम्प पेपर)
  • अलीकडील रंगीत छायाचित्र (स्वसाक्षांकित) व अतिरिक्त 2 छायाचित्रे

अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने https://thane.kotwal.org वरून करावा.
  • अर्ज सुरू: 07/10/2026
  • अंतिम तारीख: 21/10/2026 (सायं. 05:00)
  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.
  • अंतिम तारखेची वाट न पाहता लवकर अर्ज करावा.

📄 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

माहिती / LinkAction
📄 Official Notification PDFClick Here
📝 Online Apply / अर्ज कराApply Now
🌐 Official Website / अधिकृत वेबसाईटClick Here

ही माहिती आपल्या मित्रांना आणि गरजू उमेदवारांना नक्की शेअर करा.

↗ Share
WhatsApp ➤ Telegram
🔔आमच्या ग्रुपला जॉईन करा / Join Our Groups

Latest Government Jobs, Bharti, Recruitment, Result, Hall Ticket, Previous Year Question Papers(PYQ), सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि Current Affairs Updates साठी NaukriVarta Group मध्ये Join व्हा.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ

Thane Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 मध्ये किती पदे आहेत?

Thane Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 मध्ये एकूण 85 महसूल सेवक (कोतवाल) पदे आहेत.

Thane Mahsul Sevak (Kotwal) Recruitment 2026 साठी अर्ज पद्धत काय आहे?

या Recruitment साठी Online Application करावा लागेल. अर्ज https://thane.kotwal.org या अधिकृत वेबसाईटवरून करता येईल.

Thane Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराकडे किमान 4 थी उत्तीर्ण असावा व त्यास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Thane Mahsul Sevak (Kotwal) Recruitment 2026 ची वयोमर्यादा किती आहे?

उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे (06/10/2026 रोजी).

Thane Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

खुला प्रवर्ग: ₹500/- + लागू शुल्क
मागास प्रवर्ग: ₹300/- + लागू शुल्क
अर्ज शुल्क ऑनलाईन भरता येईल.

Thane Mahsul Sevak (Kotwal) Recruitment 2026 ची अर्ज सुरू होण्याची तारीख कोणती आहे?

अर्ज प्रक्रिया 07/10/2026 पासून सुरू होईल.

Thane Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 ची अंतिम तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 21/10/2026 रोजी सायंकाळी 05:00 पर्यंत आहे.

Thane Mahsul Sevak (Kotwal) पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे?

लेखी परीक्षा (100 गुण) + कागदपत्र पडताळणी. लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा सामान्यज्ञान, अंकगणित, मराठी भाषा, ठाणे जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती यावर आधारित असेल.

Thane Mahsul Sevak (Kotwal) पदासाठी मानधन किती आहे?

या पदासाठी मासिक मानधन ₹15,000/- आहे.

Thane Mahsul Sevak (Kotwal) पदासाठी परीक्षा कधी आहे?

लेखी परीक्षा 15/11/2026 रोजी घेण्यात येईल.

ठाणे जिल्ह्यातील तालुकानिहाय किती पदे आहेत?

ठाणे – 24, भिवंडी (नॉन पेसा) – 11, भिवंडी (पेसा) – 3, कल्याण – 14, अंबरनाथ – 21, मुरबाड (पेसा) – 4, मुरबाड (पेसा 0-25%) – 4, मुरबाड (नॉन पेसा) – 11, शहापूर (पेसा) – 11, शहापूर (पेसा 0-25%) – 8, एकूण – 85


📌 Thane Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 – ठाणे जिल्ह्यात एकूण 85 महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती

📌 NaukriVarta.in – Latest Government Jobs, Bharti, सरकारी योजना (Sarkari Yojana), Result, Hall Ticket आणि Current Affairs Updates

📌 Related Posts