SSC CHSL Bharti 2026 – स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 2,536 पदांची भरती
SSC CHSL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2,536 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना LDC, JSA आणि DEO पदांसाठी अर्ज करता येणार असून पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धती आणि अर्जाची संपूर्ण माहिती येथे पाहा.

