ISRO HSFC Scientist/Engineer ‘SD’ Recruitment 2026 – 06 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
ISRO Human Space Flight Centre (HSFC) अंतर्गत Scientist/Engineer ‘SD’ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 06 पदे उपलब्ध असून पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिली आहे.

