NRSC Research Personnel Recruitment 2026 – 20+ पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
National Remote Sensing Centre (NRSC), ISRO अंतर्गत Research Personnel पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये 20 पेक्षा अधिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया आणि ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिली आहे.

