Murud Taluka Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 – रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यात 11 महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती
Murud Taluka Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 अंतर्गत रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यात 11 महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, Last Date आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

