महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 स्थगित – नवीन शासन आदेश जारी
Maharashtra Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 Stagit: महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 स्थगित करण्यात आली असून याबाबत नवीन शासन आदेश जारी करण्यात आला आहे. भरती स्थगितीचे कारण, शासन आदेश आणि पुढील प्रक्रियेची माहिती येथे जाणून घ्या.

