Kalwan Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 – नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात 14 महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती
Kalwan Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात 14 महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, Last Date आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.


