Mahajyoti MPSC Mains Arthsahayya Yojana 2026 – महाज्योती MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य योजना
Mahajyoti MPSC Mains Arthsahayya Yojana 2026 अंतर्गत MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षा देणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. योजनेची पात्रता, लाभ, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाची माहिती येथे जाणून घ्या.

