CPCL Non-Executive Personnel Bharti 2026 – CPCL 60 पदांची Non-Executive भरती
CPCL Recruitment 2026 अंतर्गत Chennai Petroleum Corporation Limited (CPCL) मध्ये Junior Engineering Assistant-IV पदांच्या एकूण 60 जागांसाठी Non-Executive Personnel भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना 14 August 2026 ते 30 September 2026 दरम्यान Online अर्ज करता येणार आहे.

