Sindhudurg Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 – सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 24 महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती
Sindhudurg Mahsul Sevak (Kotwal) Bharti 2026 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 24 महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, Last Date आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

