CSC Latur Bharti 2026 – लातूर जिल्ह्यात 640 आपले सरकार सेवा केंद्र (CSC) स्थापनेसाठी भरती
CSC Latur Bharti 2026 अंतर्गत लातूर जिल्ह्यात 640 आपले सरकार सेवा केंद्र (CSC) स्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज 25 ऑगस्ट 2026 पासून सुरू होत आहेत. पात्रता, गुणांकन प्रणाली, वयोमर्यादा, शुल्क, निवड प्रक्रिया, Last Date आणि Online Apply ची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

