BMC Trade Apprentice Bharti 2026 – बृहन्मुंबई महानगरपालिकेत 612 शिकाऊ उमेदवार पदांची भरती
BMC Trade Apprentice Bharti 2026 अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेत 612 शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्रता, वयोमर्यादा, स्टायपेंड, अर्ज प्रक्रिया, Last Date आणि Online Apply ची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

