Anganwadi Sevika Bharti 2026 – अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती
Anganwadi Sevika Bharti 2026 अंतर्गत महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्रता, वयोमर्यादा, मानधन, अर्ज प्रक्रिया, Last Date आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती येथे पहा.

