| | |

CWC Bharti 2026 – सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये 327 विविध पदांची भरती

CWC Recruitment 2026

CWC Bharti 2026 अंतर्गत सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (Central Warehousing Corporation – CWC) कडून Assistant Manager (General, Technical, Finance, Engineering) व Junior Executive (General, Technical) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 327 पदे असून पात्र उमेदवारांकडून Online Application मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

CWC Bharti 2026 – सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये 179 विविध पदांची भरती

📋 Quick Information / थोडक्यात माहिती

माहिती / Informationतपशील / Details
जाहिरात क्रमांक / Advertisement No.CWC/I-Manpower/DR/Rectt/2026/01
जाहिरात दिनांक / Advertisement Date17.10.2026
भरतीचे नाव / Recruitment NameCWC Bharti 2026
पदाचे नाव / Post NameAssistant Manager (General/Technical/Finance/Engineering), Junior Executive (General/Technical)
एकूण पदे / Total Vacancies327
नोकरी ठिकाण / Job Locationसंपूर्ण भारत
अर्ज पद्धत / Application ModeOnline

📌 पदाचे नाव व पदाचा तपशील / Post Name & Details

पद कोड / Post Codeपदाचे नाव / Post Nameएकूण पदे / Total VacanciesPay Scale (IDA)
01Assistant Manager (General)70₹40,000 – ₹1,40,000 (E-1)
02Assistant Manager (Technical)60₹40,000 – ₹1,40,000 (E-1)
03Assistant Manager (Finance)10₹40,000 – ₹1,40,000 (E-1)
04Assistant Manager (Engineering) – Civil22₹40,000 – ₹1,40,000 (E-1)
05Assistant Manager (Engineering) – Electrical5₹40,000 – ₹1,40,000 (E-1)
06Assistant Manager (Engineering) – Mechanical4₹40,000 – ₹1,40,000 (E-1)
07Junior Executive (General)78₹29,000 – ₹93,000 (S-V)
08Junior Executive (Technical)78₹29,000 – ₹93,000 (S-V)
——327—

टीप: पदे अनंतिम असून त्यात वाढ किंवा घट होऊ शकते. PwBD व Ex-Servicemen साठी आरक्षण लागू आहे.

🎓 शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

पदाचे नाव / Post Nameशैक्षणिक पात्रता / Educational Qualificationअनुभव / Experience
Assistant Manager (General)2 वर्षे PG Degree/Diploma (कोणतीही शाखा)—
Assistant Manager (Technical)B.Tech/B.E. (Agriculture/Food Technology/Food Science/Biotechnology)—
Assistant Manager (Finance)B.Com + 3 वर्षे अनुभव किंवा पदवी + CA/CMA Intermediate3 वर्षे
Assistant Manager (Engineering) – CivilB.E./B.Tech (Civil)—
Assistant Manager (Engineering) – ElectricalB.E./B.Tech (Electrical/Electrical & Electronics)—
Assistant Manager (Engineering) – MechanicalB.E./B.Tech (Mechanical)—
Junior Executive (General)पदवी (कोणतीही शाखा) + Computer ज्ञान—
Junior Executive (Technical)B.Sc. (Agriculture/Botany/Zoology/Biotechnology/Microbiology/Biochemistry/Food Science/Chemistry) + Computer ज्ञान—

टीप: शैक्षणिक पात्रता 15.11.2026 रोजी असणे आवश्यक आहे.

🎂 वयोमर्यादा / Age Limit

Maximum Age: 28 वर्षे

Age Calculation Date: 15.11.2026

वयोमर्यादा शिथिलता / Age Relaxation:

प्रवर्ग / Categoryसूट / Relaxation
SC / ST5 वर्षे
OBC (NCL)3 वर्षे
PwBD10 वर्षे
Ex-Servicemen5 वर्षे (लष्करी सेवा वजा करून)
1984 दंगलग्रस्त5 वर्षे

टीप: सर्व प्रकारच्या सवलतींसह कमाल वयोमर्यादा 55 वर्षे पेक्षा जास्त नसावी.

💰 अर्ज शुल्क / Application Fee

प्रवर्ग / Categoryअर्ज शुल्क / Fee
SC / ST / महिला / PwBD / Ex-Servicemen₹500/- (Intimation Charges)
UR / EWS / OBC₹850/- + ₹500/- (Intimation Charges)

टीप: अर्ज शुल्क ऑनलाईन भरता येईल. अर्ज शुल्क ना-परतावा (Non-Refundable) राहील.

📅 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

कार्यक्रम / Eventतारीख / Date
ऑनलाईन अर्ज सुरू / Application Start Date17 ऑक्टोबर 2026
अंतिम तारीख / Last Date15 नोव्हेंबर 2026
Call Letter डाउनलोड / Call Letter Downloadपरीक्षेच्या सुमारे 21 दिवस आधी
Online Examination / Exam Dateनंतर जाहीर करण्यात येईल.

📋 निवड प्रक्रिया / Selection Process

पदाचे नाव / Post Nameनिवड प्रक्रिया / Selection Process
Assistant Manager (Post Code 01-06)Online Test + Document Verification + Interview
Junior Executive (Post Code 07-08)Online Test + Document Verification

Assistant Manager (General) – Exam Pattern:

विषय / Subjectप्रश्नगुणवेळ
Reasoning & Computer Aptitude606050 मिनिटे
English Language404025 मिनिटे
Data Analysis & Interpretation / Quantitative Aptitude606050 मिनिटे
General Awareness404025 मिनिटे
Language & Comprehension (Descriptive)23030 मिनिटे
एकूण2022303 तास

Assistant Manager (Technical/Finance/Engineering) – Exam Pattern:

विषय / Subjectप्रश्नगुणवेळ
Professional/Subject Knowledge606055 मिनिटे
General Awareness404020 मिनिटे
English Language404025 मिनिटे
Reasoning & Computer Aptitude303025 मिनिटे
Data Analysis & Interpretation / Quantitative Aptitude303025 मिनिटे
Language & Comprehension (Descriptive)23030 मिनिटे
एकूण2022303 तास

टीप:

  • Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा होतील.
  • Minimum Qualifying Marks: UR – 40%, OBC/EWS/SC/ST/PwBD/Ex-SM – 35%.
  • Interview: 30 गुण (किमान 50% UR/EWS, 45% OBC, 40% SC/ST/PwBD/Ex-SM).
  • Final Merit: Online Exam (85%) + Interview (15%).

⚠️ महत्त्वाची सूचना / Important Note

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धती आणि इतर सर्व अटी अधिकृत Notification PDF नुसार तपासाव्यात.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे:

  • अलीकडील पासपोर्ट साईझ रंगीत फोटो
  • स्वाक्षरी (काळ्या शाईने)
  • डावा अंगठा (काळ्या/निळ्या शाईने)
  • हस्तलिखित घोषणापत्र (इंग्रजीत, कॅपिटल लेटरमध्ये नाही)
  • शैक्षणिक कागदपत्रे (10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • OBC (NCL) प्रमाणपत्र (01/04/2026 नंतरचे)
  • EWS प्रमाणपत्र (2026-27 साठी वैध)
  • PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • Ex-Servicemen प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • NOC (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी)

अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच करावा.
  • एक किंवा अधिक पदांसाठी अर्ज करता येईल (प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जातील).
  • एकाच पदासाठी एकच अर्ज सादर करता येईल.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.
  • अंतिम तारखेची वाट न पाहता लवकर अर्ज अगोदरच करावा.

📄 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

माहिती / LinkAction
📄 Official Notification PDFClick Here
📝 Online Apply / अर्ज कराApply Now
🌐 Official Website / अधिकृत वेबसाईटClick Here

ही माहिती आपल्या मित्रांना आणि गरजू उमेदवारांना नक्की शेअर करा.

↗ Share
WhatsApp ➤ Telegram
🔔आमच्या ग्रुपला जॉईन करा / Join Our Groups

Latest Government Jobs, Bharti, Recruitment, Result, Hall Ticket, Previous Year Question Papers(PYQ), सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि Current Affairs Updates साठी NaukriVarta Group मध्ये Join व्हा.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ

Q1. CWC Bharti 2026 मध्ये किती पदे आहेत?

CWC Bharti 2026 मध्ये एकूण 327 पदे आहेत.

Q2. CWC Recruitment 2026 साठी अर्ज पद्धत काय आहे?

या Recruitment साठी Online Application करावा लागेल. अर्ज https://www.cewacor.nic.in या अधिकृत वेबसाईटवरून करता येईल.

Q3. CWC Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पदानुसार PG Degree/Diploma, B.Tech/B.E., B.Com, B.Sc., पदवी आवश्यक. प्रत्येक पदासाठी विशिष्ट पात्रता अधिकृत जाहिरातीत दिली आहे.

Q4. CWC Recruitment 2026 ची वयोमर्यादा किती आहे?

उमेदवाराचे कमाल वय 28 वर्षे आहे (15.11.2026 रोजी). आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार Age Relaxation लागू आहे.

Q5. CWC Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

SC/ST/महिला/PwBD/Ex-Servicemen: ₹500/- (Intimation Charges)
UR/EWS/OBC: ₹850/- + ₹500/- (Intimation Charges)

Q6. CWC Recruitment 2026 ची अर्ज सुरू होण्याची तारीख कोणती आहे?

अर्ज प्रक्रिया 17.10.2026 पासून सुरू होईल.

Q7. CWC Bharti 2026 ची अंतिम तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 15.11.2026 आहे.

Q8. CWC पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे?

Assistant Manager: Online Test + Document Verification + Interview
Junior Executive: Online Test + Document Verification
नकारात्मक गुणदान (Negative Marking) लागू आहे (1/4 गुण प्रति चुकीचे उत्तर).

Q9. CWC पदासाठी वेतन किती आहे?

Assistant Manager: ₹40,000 – ₹1,40,000 (E-1)
Junior Executive: ₹29,000 – ₹93,000 (S-V)

Q10. CWC पदासाठी परीक्षा कधी आहे?

परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. अद्ययावत माहितीसाठी https://www.cewacor.nic.in ला भेट द्यावी.


📌 CWC Bharti 2026 – सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये 179 विविध पदांची भरती

📌 NaukriVarta.in – Latest Government Jobs, Bharti, सरकारी योजना (Sarkari Yojana), Result, Hall Ticket आणि Current Affairs Updates

📌 Related Posts