| |

Sharad Co-operative Bank Bharti 2026 – शरद सहकारी बँकमध्ये 86 अधिकारी व लिपिक पदांची भरती

Sharad Co-operative Bank Recruitment 2026

Sharad Co-operative Bank Bharti 2026 अंतर्गत शरद सहकारी बँक, मंचर (जि. पुणे) कडून सिनिअर ऑफिसर, ज्युनिअर ऑफिसर आणि लिपिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ८६ पदे असून पात्र उमेदवारांकडून Online Application मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


Sharad Co-operative Bank Bharti 2026 – शरद सहकारी बँकमध्ये ८६ अधिकारी व लिपिक पदांची भरती

📋 Quick Information / थोडक्यात माहिती

माहिती / Informationतपशील / Details
भरतीचे नाव / Recruitment Nameशरद सहकारी बँक भरती २०२६
पदाचे नाव / Post Nameसिनिअर ऑफिसर, ज्युनिअर ऑफिसर, लिपिक
एकूण पदे / Total Vacancies८६
नोकरी ठिकाण / Job Locationमहाराष्ट्र (मुख्य कार्यालय: मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे)
अर्ज पद्धत / Application ModeOnline
अधिकृत वेबसाईट / Official Websitehttps://sharadbank.recruitlive.in/

📌 पदाचे नाव व पदाचा तपशील / Post Name & Details

पदाचे नाव / Post Nameपद संख्या / Vacanciesवयोमर्यादा / Age Limit (०१/०८/२०२६ रोजी)
सिनिअर ऑफिसर (शाखाधिकारी)१०३० ते ४५ वर्षे
ज्युनिअर ऑफिसर१८२५ ते ३५ वर्षे
लिपिक५८२१ ते ३० वर्षे
एकूण / Total८६

🎓 शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

१. सिनिअर ऑफिसर (शाखाधिकारी) – १० पदे

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / पदव्युत्तर उत्तीर्ण
  • JAIIB/CAIIB/MBA Finance/Marketing असल्यास प्राधान्य
  • अनुभव: सहकारी/व्यापारी/शेड्युल्ड बँकेत किमान ५ वर्षे (संबंधित पदाचा अनुभव)

२. ज्युनिअर ऑफिसर – १८ पदे

  • कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर
  • MSCIT असणे आवश्यक
  • JAIIB/CAIIB/GDC&A/MBA Finance असल्यास प्राधान्य
  • अनुभव: सहकारी/व्यापारी/शेड्युल्ड बँकेत किमान ५ ते १० वर्षे

३. लिपिक – ५८ पदे

  • कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर
  • MSCIT असणे आवश्यक
  • GDC&A असल्यास प्राधान्य
  • अनुभव: बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य

महत्त्वाच्या अटी:

  • डोमिसाइल सर्टिफिकेट (अधिवास प्रमाणपत्र) अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • ८०% जागा पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.

💰 अर्ज शुल्क / Application Fee

प्रवर्ग / Categoryअर्ज शुल्क / Fee
सर्व प्रवर्ग / All Categories₹७२५/-

टीप: ऑनलाईन पद्धतीने विहीत अर्ज शुल्काचा यशस्वी भरणा केल्यानंतरच अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मानले जाईल.


📅 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

कार्यक्रम / Eventतारीख / Date
अर्ज सुरू / Application Start Date28 ऑगस्ट 2026
अर्जाची अंतिम तारीख / Last Date for Online Application19 सप्टेंबर 2026
परीक्षा तारीख / Exam Dateनंतर जाहीर
प्रवेशपत्र डाउनलोड तारीख / Admit Card Download Dateनंतर जाहीर
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत / Document Verification & Interviewपरीक्षा निकालानंतर जाहीर

📝 परीक्षा पद्धती / Examination Scheme

  • प्रश्न मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतील.
  • प्रत्येक प्रश्न एकदाच पाहता येईल.
  • एकदा उत्तर दिल्यानंतर किंवा प्रश्न वगळल्यानंतर बदल करता येणार नाहीत.
  • परीक्षेचा अभ्यासक्रम बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.

🗂️ महत्त्वाच्या सूचना / Important Instructions

  1. अर्ज फक्त ऑनलाईन https://sharadbank.recruitlive.in/ वरून करावा.
  2. उमेदवारांनी पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करूनच अर्ज करावा.
  3. सर्व माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊ नये.
  4. डोमिसाइल प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.
  5. मूळ डोमिसाइल प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीच्या वेळी तपासले जाईल.
  6. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे.
  7. चुकीची/खोटी माहिती आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  8. नियुक्त अधिकारी/कर्मचाऱ्यांची बँकेच्या गरजेनुसार कोणत्याही शाखेत बदली होऊ शकते.
  9. फक्त अर्ज सादर केल्याने निवडीचा हक्क प्राप्त होत नाही.
  10. भरती प्रक्रियेबाबतची अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

📄 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

माहिती / LinkAction
📄 Official Notification PDFClick Here
📝 Online Apply / अर्ज कराApply Now
🌐 Official Website / अधिकृत वेबसाईटClick Here

ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांना आणि गरजू उमेदवारांना नक्की शेअर करा.

Share
WhatsApp Telegram
🔔आमच्या ग्रुपला जॉईन करा / Join Our Groups

Latest Government Jobs, Bharti, Recruitment, Result, Hall Ticket Previous Year Question Papers(PYQ) आणि Current Affairs Updates साठी NaukriVarta Group मध्ये Join व्हा.


❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ

❓ Sharad Co-operative Bank Bharti 2026 मध्ये किती पदे आहेत?

शरद सहकारी बँक भरती २०२६ मध्ये एकूण ८६ पदे आहेत (सिनिअर ऑफिसर – १०, ज्युनिअर ऑफिसर – १८, लिपिक – ५८).

❓Sharad Co-operative Bank Recruitment 2026 साठी अर्ज पद्धत काय आहे?

या भरती साठी Online Application https://sharadbank.recruitlive.in/ वर करावा लागेल.

❓ Sharad Co-operative Bank Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

सर्व पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर आवश्यक आहे. तसेच MSCIT अनिवार्य आहे. सिनिअर ऑफिसरसाठी JAIIB/CAIIB/MBA Finance/Marketing असल्यास प्राधान्य.

❓ Sharad Co-operative Bank Recruitment 2026 ची वयोमर्यादा किती आहे?

  • सिनिअर ऑफिसर: ३० ते ४५ वर्षे
  • ज्युनिअर ऑफिसर: २५ ते ३५ वर्षे
  • लिपिक: २१ ते ३० वर्षे

❓ Sharad Co-operative Bank Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

सर्व प्रवर्गांसाठी ₹७२५/- अर्ज शुल्क आहे.

❓ Sharad Co-operative Bank Recruitment 2026 ची अंतिम तारीख काय आहे?

१९ सप्टेंबर २०२६ ही अर्जाची अंतिम तारीख आहे.

❓ शरद सहकारी बँक भरती 2026 साठी डोमिसाइल सर्टिफिकेट आवश्यक आहे का?

होय, डोमिसाइल सर्टिफिकेट (अधिवास प्रमाणपत्र) अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच 80% जागा पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.

❓ शरद सहकारी बँक भरती 2026 मध्ये परीक्षा कोणत्या भाषेत होईल?

परीक्षेतील प्रश्न मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतील.


📌 शरद सहकारी बँक भरती २०२६ – Sharad Bank मध्ये ८६ अधिकारी व लिपिक पदांची भरती

📌 NaukriVarta.inLatest Government Jobs, Bharti, Result, Hall Ticket आणि Current Affairs Updates

📌 Related Posts