SBI Specialist Cadre Officer Recruitment 2026 – 38 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
SBI Specialist Cadre Officer (SCO) Recruitment 2026 अंतर्गत 38 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. विविध तांत्रिक, सायबर सुरक्षा, AI, HR आणि व्यवस्थापन पदांसाठी पात्र उमेदवार 27 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीची पात्रता, अनुभव, वेतन, निवड प्रक्रिया आणि अर्जाची संपूर्ण माहिती येथे पहा.

